माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते खर्डेकर स्टॉप परिसरातील न्यू टाऊन हॉस्पिटलचे उद्घाटन

माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या हस्ते खर्डेकर स्टॉप परिसरातील न्यू टाऊन हॉस्पिटलचे उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी)-राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शहरातील खर्डेकर स्टॉप परिसरातील डॉ. अतुल शिवहर उत्के व डॉ. प्रियंका अतुल उत्के यांच्या
न्यू टाऊन हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी हॉस्पिटलची पाहणी करून डॉ. उत्के यांना पुढील कार्यासाठी
शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी महापौर दीपक सूळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण
जाधव, दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे
व्हा.चेअरमन समद पटेल, वी.बी.पाटील, डॉ. अजय मैंदरकर, डॉ. इंद्रजीत लकडे
डॉ. आदित्य महाजन लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद,
ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर, शिवहर उत्के, विजय राऊत, सुतेज माने, गणेश
एसआर देशमुख, राहुल उत्के, दत्तात्रय जाधव, श्रीशैल्य गडगडे, विजय
टाकेकर आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उत्के कुटुंबीय
मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने