दलित महासंघाच्या देवणी तालुका अध्यक्षपदी ज्योतीराम रणदिवे यांची निवड

दलित महासंघाच्या देवणी तालुका अध्यक्षपदी ज्योतीराम रणदिवे यांची निवड
देवणी/ प्रतिनिधी-दलित महासंघाच्या देवाणी तालुका अध्यक्षपदी देवणी खुर्द येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्योतीराम रणदिवे यांच्या निवडीचे नियूक्तीपत्र जिल्हाध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांनी दिले दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॕ.मच्छिंद्र सकटे  यांचे शिव फुले शाहु अंबेडकरी अण्णा भाऊ यांचे विचार व पक्षाचे घटना ध्येय धोरण सामान्य घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ कांबळे,अमरदीप बोरे, प्रा.भीमराव मसुरे सर,डॉ.विजयानंद बनसोडे साहेब,मा शिवाजीराव बिबीनवरे,मा.नरसिंग शिंदे दलित महासंघ शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष, सौ,सुवर्णाताई लोंढे देवणी महिला तालुका अध्यक्षा, ज्ञानोबा सूर्यवंशी भारतीय बौद्ध महासभा देवणी ता.अध्यक्ष,लक्ष्मण रणदिवे  विशाल बाबरे प्रशांत ढवळे आदींनी सत्कार करून अभिनंदन केले आणि पुढील कार्यास  शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने