जागृती शुगर कारखान्याचा १२ व्या गाळप हंगामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार

जागृती शुगर कारखान्याचा १२ व्या गाळप हंगामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार लातूर -देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर्स ॲन्ड आलाईड इंडस्ट्रीज, या कारखान्याचा सन 2023/24 च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, जिल्ह्यातील मान्यवरांच्या शुभ हस्ते  दिनांक 22 ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता कारखाना स्थळी होणार आहे तरी कारखान्याच्या सर्व शेतकरी सभासदानी, कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे. अशी विनंती कारखान्याचे व्हाइस चेअरमन श्री लक्ष्मण मोरे यांनी  केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने