प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन

प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे  ऑनलाइन उद्घाटन 

देवणी / प्रतिनिधी- तालुक्यातील वलांडी या गावात तिरुपती कॉम्प्युटर्स व व्यंकटेश विद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी तालुक्यातील नेते पुढारी, वलांडीचे सरपंच सौ राणीताई भंडारे,भाजपाचे प्रशांत पाटील,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, व्यंकटेश विद्यालयातील विद्यार्थी ,परिसरातील मान्यवर,उपस्थित होते, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. सुनिल जाधव साहेब, विस्तार अधिकारी श्री. कट्टेवार, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती व महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध तांत्रिक संस्थाचे प्रतिनिधी , सचिन पाटील इन्स्टीट्युट चे   श्री. सुनिल पाटील , व्यंकटेश विद्यालया तील कर्मचारी वृंद, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. सूर्यवंशी, निंबाळकर एम.बी., बंडगर जी. के., पंडित पी.एम., शिवणखेडे एस.एल. व औ.प्र. संस्थेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने