बालिका मुळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

बालिका मुळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शाल
बालिका मुळे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उदगीर (प्रतिनिधी) शहरातील संस्कार विद्यालयात विद्यार्थ्यांना कॉंग्रेसच्या शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षा बालिका मुळे यांच्या पुढाकारातुन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
गोरगरिबांच्या समस्या म्हणजे त्यांच्या समोर मुलांचे शिक्षण , आरोग्य . समाजामध्ये विविध घटकाचे लोक असतात. त्यामध्ये गरिबांसाठी त्यांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा बोझ हलका करण्यासाठी सामोरे जाण्याची पण मनामध्ये तळमळ असायला मोठ मन लागतं. अशीच एक व्यक्ति म्हटलं की, समोर कॉंग्रेसच्या शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षां बालिका मुळे यांचे नाव समोर येते. गोरगरिबांचा दाता म्हणून श्रीमती. बालिका मुळे यांनी संस्कार विद्यालय उदगीर येथे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार विद्यालयाचे मु. अ. मंगल कुमार हरकरे होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक मन्मथ मोंडे, चामतवार सर, होनराव सर, केंद्रे मॅडम, सिद्धेश्वर चलावा, वैष्णवी हेंडगे, महादेवी पवार उपस्थित होते. श्रीमती केंद्रे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने