जबाबदारीचे भान बाळगून जबाबदारीचे भान बाळगून विकृतीला नकार द्या - डाॅ.नयन भादुले-राजमाने

जबाबदारीचे भान बाळगून जबाबदारीचे भान बाळगून विकृतीला नकार द्या - डाॅ.नयन भादुले-राजमाने
         लातूर-महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय,लातूर येथे 
संविधान, या विषयावर व्याख्यानात बोलत असताना डॉ. कुसुम मोरे यांनी संविधानावर विस्तृत असे महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
              डाॅ.नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन' यांनी नारी प्रबोधन मंचाच्या कार्यावर प्रकाश टाकत महिला सक्षमीकरण, महिला जागृतीकरण, आज समाजात उत्पन्न समस्या व त्यावरील उपाय यावरती भाष्य केले. नैतिक मूल्ये व आजची पिढी
या विषयावर वैविध्यपूर्ण उदाहरणाद्वारे विवेचन करत मांडणी केली.
                या कार्यक्रमाचे अध्यक्ष: प्राचार्य मा. बकवाड सर होते. प्रमुख वक्ता:मा.कुसुमताई मोरे मॅडम,डाॅ.नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन',
मा.विद्या देशमुख मॅडम,मा.राठोड सर, मा.चिंचोलकर मॅडम गाढवे मॅडम,ऐतवाडकर मॅडम
व बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती नाडे या विद्यार्थीनीने केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने