संजय गांधी निराधार योजनेचे शिबीर व गॅस दुरुस्ती सर्व्हिसिंग संपन्न

संजय गांधी निराधार योजनेचे शिबीर व गॅस दुरुस्ती सर्व्हिसिंग संपन्न
औसा-आलमला गावात आ. अभिमन्यू पवार  यांच्या संकल्पनेतून आणि काकासाहेब मोरे  यांच्या नेतृत्वामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे शिबीर व गॅस दुरुस्ती, सर्व्हिसिंग, पार्ट बदलून देण्यासाठी तब्बल 30/35 जणांची टीम उपस्थित होते.
    या संगायो शिबिरासाठी संगायो समिती चे अध्यक्ष श्री काकासाहेब मोरे, समिती सदस्य कलेश्वर सुरवसे, कृषी बाजार समिती चे सदस्य प्रकाशभाऊ काकडे, ॲड. भगवान सांगवे, विनोद सुरवसे, विशवेश्वरया चे सचिव बसवेश्वर भाऊ धाराशिवे, भाजपा चे औसा तालुक्याचे सरचिटणीस कमलेश निलंगेकर, शिवानंद धाराशिवे, दौलत वाघमारे, विजयकुमार कदम, माजी सरपंच शिवाजी कुंभार, धोंडीराम निलंगेकर, रामेश्वर पाटील, निशिकांत देशपांडे, सप्तर्षी धाराशिवे, संजय कदम हे उपस्थित होते. तसेच गॅस दुरुस्ती साठी क्रियेटिव्ह फाउंडेशन चे व्यंकटेश हंगरगे व त्यांची 30 जणांची टीम उपस्थिती होती. साधारण पणे 168, निराधार, श्रावण बाळ,चे फॉर्म भरले.
   या दोन्ही कार्यक्रम साठी आमदारांचेस, काकासाहेब मोरे यांचे आलमला गाव वासियांनी  आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने