विलास कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशालीताई देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून अभिष्टचींतन
लातूर (प्रतिनिधी) : विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशालीताई विलासरावजी
देशमुख (आईसाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑाक्टोंबर रोजी विविध
संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशालीताई
विलासरावजी देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेवून, उत्तम आरोग्य
आणि उदंड आयुष्य लाभावे अशा विविध संस्थाचे पदाधिकारी व मान्यवरांनी
वाढदिवसानीमीत्त भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार व्हा. चेअरमन वैजनाथ (दादा) शिंदे, लातूर
महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, स्थायी
समिती सभापती सचिन बंडापल्ले, मनपा काँग्रेस गटनेते विजयकुमार साबदे,
लातूर जिल्हा बॅकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, रेणाचे चेअरमन अनंतराव
देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, मांजरा
कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोकराव काळे, जागृती कारखान्याचे व्हा. चेअरमन
लक्ष्मणराव मोरे, टवेन्टिवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, रेणाचे
व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, सिए व्हि.पी.पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य
धनंजय देशमुख, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील,
संचालक मारुती पांडे, जागृती कारखान्याचे कार्यकारी संचालक येवले,
ट्वेंटीवन शुगर लिमिटेडचे उपाध्यक्ष समीर सलगर, पंचायत समिती सभापती
श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख,
कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संचालक अशोक गोविंदपूरकर, अनुप शेळके,
कैलास पाटील, प्राचार्य एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे,
संचालीका प्रतिभा केंद्रे, स्वंयप्रभा पाटील, ऋषिकेश पाटील (सी.ए.),
डॉ.आरदवाड, वेणूताई गर्ल्स हॉस्टेलचे विजय जाधव, विलास स.सा. कारखान्याचे
संचालक शाम बरुरे, राम सांळुके, शशिकांत कदम, शरद देशमुख, शेतकी अधिकारी
आर.के. कदम, शंकर पाटील, रेणाचे संचालक रणजीत पाटील, वीरसेन भोसले, गोपाळ
भंडे, सतीश काळे, भास्करराव पाटील, तात्यासाहेब पालकर, रामानंद जाधव, शरद
देशमुख, स्नेहल देशमुख, बालाजी हाके, नरसिंग इंगळे, संगीता मोळवणे,
उर्मिला मुंगळे, दयानंद बिडवे, सुरेश चव्हाण, शंकर बोळंगे, अविनाश
देशमुख, संचालक सुभाष घोडके, अनिल पाटील, आनंद पाटील, शिवाजी कांबळे,
बालाजी वाघमारे, सचिन मस्के, जनक गायकवाड, सरपंच, पोलीस पाटील पिटले,
रमेश देशमुख, बाळासाहेब कदम (पंचायत समिती सदस्य), गोविंद बोराडे, अनंत
बारबोले, बादल शेख, राजेसाहेब सवई, प्रमोद कापसे, सचिन मोटेगावकर,
नागनाथराव कराड, नितीन मोटेगावकर, उद्धव जाधव, केशव माने, पृथ्वीराज
देशमुख, पृथ्वीराज शिरसाठ, रेणापूरचे उपसभापती शेषराव हाके, प्रकाश
सूर्यवंशी, शशिकांत कदम, विष्णू धायगुडे, बालाजी झिपरे, हर्ंगुळचे सरपंच
भीमाशंकर झुंजारे, संभाजी जटाळ, अजय बोराडे, रुपाली बोराडे, यशवंत पवार,
संतोष सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच लातूर जिल्हयातील विविध
संस्था, संघटनाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वैशालीताई विलासरावजी
देशमुख (आईसाहेब) यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून सर्वांचे
मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा