सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची ओळख निर्माण करु -चेअरमन माजी मंत्री आ. अमित देशमुख

 सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची  ओळख निर्माण करु  

-चेअरमन माजी मंत्री आ. अमित देशमुख 

 लातूर  प्रतिनिधी :

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली विलास को-ऑपरेटीव्ह बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण करुन या बँकेतून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेलअशी ग्वाही देताना बँकेचे चेअरमन, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही बँक सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी सदैव जागरुकता दाखवली जाईलअसे आश्वासन दिले़.

शेतकरीमजूरलहान व्यावसायिकलघुउद्योगजकयांना वेळेत पतपुरवठा  करुन त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन स्थापना झालेल्या विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची २१ वी अधिमंडळाची वार्षिक सभा दि़. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील रिंग रोडवरील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़. त्यावेळी त्यानी उपरोक्त आश्वासन दिले़.

या सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदेलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकरजिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुखबँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकतेबँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळेसदस्य ॲड़किरण जाधवॲड़समद पटेलरमेश थोरमोटेमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटेविलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळेप्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळुंकेजिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटीलसपना किसवे, अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
 यावेळी बोलतांना विलास को-ऑपरेटीव्ह बँक स्थापन करण्यामागील उद्दिष्टांची पूर्तता करुन अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रुपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  करण्यात येतीलअसे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणालेआगामी काळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातीलशेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेतअशी  धोरणे बँकेमार्फत राबवण्यात येतीलजग बदलत चालले आहे़ नव्या संकल्पना पुढे येत आहेत़ याचा विचार केल्याखेरीज आता भवितव्य नाही़ दोन दशकात बँकेने सव्वादोन कोटी ठेवी गाठणे शक्य नाहीपरंतूहे काम सर्वांच्या सहकार्याने करता आले आहे़ सामान्य माणसाला विकास को-ऑपरेटीव्ह बँक ही आपली आहेअसे वाटले पाहिजे़ ती प्रतिमा निर्माण करण्याच्या हेतूनेच बँक कार्यरत आहे़. बँकेच्या सभासदांनीसुद्धा बँकेचा प्रचार या दृष्टीने करणे आवश्यक आहे़. ठेवीदार  कर्जदार मोठा झाला पाहीजे तरच बँक मोठी होतेहे सुत्र स्विकारले पाहिजेअसे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणालेपारदर्शक आणि गुणवत्ता प्रदान काम बँकेच्याया माध्यमातून होत आहे़. केवळ संचालकांच्याच नव्हे तर आता बँकेच्या हितचिंतकांनीही कर्जासाठी एखाद्याची शिफारस केली तर तिही ग्राह्य धरली जाणार आहे़. बँकेचा विस्तार वाढविण्यासाठी इतर चांगल्या बँकांसोबत जॉर्इंट व्हेंचर करावे लागणार आहे़, नेटबँकिंगही करावी लागणार आहे़. लातूर शहरातील सर्व घरांचा परिचय बँकेला आणि बँकेचा परिचय सर्व घरांना असला पाहिजे़. दारापर्यंत जाऊन सेवा देणारी बँक म्हणून बँकेची प्रतिमा निर्माण झाली पाहिजेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़.

यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे, यांनी राज्यातील सहकाराला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिशा दिली आहे़. लातूर जिल्ह्यात सहकार चळवळ जिवंत आहे ती सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे़ गोरगरीबांना मोठ करणारी सहकार चळवळ असून त्यात विलास को-ऑपरेटीव्ह बँकही माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपले योगदान देत आहे़ असे सांगितले.

छोट्या-छोट्या व्यवसाय कर्जाला नागरी बँका आणि ठेवीला मात्र राष्ट्रीयकृत बँकाअसे का?, असा प्रश्न उपस्थित करुन अशोक गोविंदपूरकर म्हणालेविकारत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारामुळे सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे़. तर अभय साळूंके यावेळी बोलताना म्हणालेशिस्तीशिवाय सहकार चळवळ आणि सहकारी बँका चालत नाहीतती शिस्त मांजरा परिवाराने पाळल्यानेच जिल्ह्यात सहकाराचे जाळे पसरले आहे़.
   प्रारंभी या आर्थिक वर्षात दिवंगत झालेले थोर नेतेदेशभक्तशास्त्रज्ञसंशोधकजवानकलावंतसाहित्यिकशिक्षणतज्ज्ञसामाजिक  सहकारी कार्यकर्तेस्वातंत्र्य सेनानीलेकखकवीज्येष्ठ खेळाडू तसेच बँकेचे सभासदठेवीदारखातेदार यांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी सभेपूढील विषये मांडलेत्यास सभागृहाने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले़, तसेच सपाटे यांनी यावेळी अहवालही सादर केला़. प्रारंभी बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकतेसंचालक सूर्यकांत कातळेअनिल शिंदेसुरेश धानूरेअरुण कामदारप्रा़ डॉ़ जयदेवी कोळगेख्वाजाबानू अन्सारीसुनिल पडीलेपंडित कावळेप्रविण घोटाळेनेताजी बादाडेॲड़ किरण जाधवव्यंकटेश पुरी यांनी उपस्थिती पाहूण्यांचे स्वागत केले़.

कार्यक्रमास महादेव मुळे, चंद्रचुड चव्हाण, मनोज पाटील, संगम कोटलवार, युवराज जाधव, चंद्रकांत धायगूडे, रवी बरमदे, योगेश दारफळकर, प्रविण चेवले, सलीम उस्ताद, विजय धुमाळ, मल्लीकार्जून वाघमारे आदी उपस्थित होते.

या अधिमंडळाच्या वार्षिक सभेस बँकेचे सभासदठेवीदारहितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते़. सभेचे सुत्रसंचालन राहूल इंगळे-पाटील यांनी केले तर तज्ज्ञ संचालक व्यंकटेश पुरी यांनी आभार मानले़.

सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह

बँकेची  ओळख निर्माण करु  
बँकेच्या २१ व्या अधिमंडळाच्या सभेत

बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आश्वासन

1️ अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रूपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

2️ अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील.

3️ सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटिव बँक ओळखली जावी

4️ शेतकरी, आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत

5️ शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज योजना

 लातूर  प्रतिनिधी :

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली विलास को-ऑपरेटीव्ह बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण करुन या बँकेतून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेलअशी ग्वाही देताना बँकेचे चेअरमन, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही बँक सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी सदैव जागरुकता दाखवली जाईलअसे आश्वासन दिले़.

शेतकरीमजूरलहान व्यावसायिकलघुउद्योगजकयांना वेळेत पतपुरवठा  करुन त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन स्थापना झालेल्या विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची २१ वी अधिमंडळाची वार्षिक सभा दि़. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील रिंग रोडवरील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़. त्यावेळी त्यानी उपरोक्त आश्वासन दिले़.

या सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदेलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकरजिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुखबँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकतेबँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळेसदस्य ॲड़किरण जाधवॲड़समद पटेलरमेश थोरमोटेमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटेविलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळेप्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय साळुंकेजिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटीलसपना किसवे, अशोक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती़
 यावेळी बोलतांना विलास को-ऑपरेटीव्ह बँक स्थापन करण्यामागील उद्दिष्टांची पूर्तता करुन अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रुपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न  करण्यात येतीलअसे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणालेआगामी काळात अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातीलशेतकरी आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेतअशी  धोरणे बँकेमार्फत राबवण्यात येतीलजग बदलत चालले आहे़ नव्या संकल्पना पुढे येत आहेत़ याचा विचार केल्याखेरीज आता भवितव्य नाही़ दोन दशकात बँकेने सव्वादोन कोटी ठेवी गाठणे शक्य नाहीपरंतूहे काम सर्वांच्या सहकार्याने करता आले आहे़ सामान्य माणसाला विकास को-ऑपरेटीव्ह बँक ही आपली आहेअसे वाटले पाहिजे़ ती प्रतिमा निर्माण करण्याच्या हेतूनेच बँक कार्यरत आहे़. बँकेच्या सभासदांनीसुद्धा बँकेचा प्रचार या दृष्टीने करणे आवश्यक आहे़. ठेवीदार  कर्जदार मोठा झाला पाहीजे तरच बँक मोठी होतेहे सुत्र स्विकारले पाहिजेअसे नमुद करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणालेपारदर्शक आणि गुणवत्ता प्रदान काम बँकेच्याया माध्यमातून होत आहे़. केवळ संचालकांच्याच नव्हे तर आता बँकेच्या हितचिंतकांनीही कर्जासाठी एखाद्याची शिफारस केली तर तिही ग्राह्य धरली जाणार आहे़. बँकेचा विस्तार वाढविण्यासाठी इतर चांगल्या बँकांसोबत जॉर्इंट व्हेंचर करावे लागणार आहे़, नेटबँकिंगही करावी लागणार आहे़. लातूर शहरातील सर्व घरांचा परिचय बँकेला आणि बँकेचा परिचय सर्व घरांना असला पाहिजे़. दारापर्यंत जाऊन सेवा देणारी बँक म्हणून बँकेची प्रतिमा निर्माण झाली पाहिजेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़.

यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथराव शिंदे, यांनी राज्यातील सहकाराला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिशा दिली आहे़. लातूर जिल्ह्यात सहकार चळवळ जिवंत आहे ती सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्यामुळे़ गोरगरीबांना मोठ करणारी सहकार चळवळ असून त्यात विलास को-ऑपरेटीव्ह बँकही माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपले योगदान देत आहे़ असे सांगितले.

छोट्या-छोट्या व्यवसाय कर्जाला नागरी बँका आणि ठेवीला मात्र राष्ट्रीयकृत बँकाअसे का?, असा प्रश्न उपस्थित करुन अशोक गोविंदपूरकर म्हणालेविकारत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारामुळे सहकाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे़. तर अभय साळूंके यावेळी बोलताना म्हणालेशिस्तीशिवाय सहकार चळवळ आणि सहकारी बँका चालत नाहीतती शिस्त मांजरा परिवाराने पाळल्यानेच जिल्ह्यात सहकाराचे जाळे पसरले आहे़.
   प्रारंभी या आर्थिक वर्षात दिवंगत झालेले थोर नेतेदेशभक्तशास्त्रज्ञसंशोधकजवानकलावंतसाहित्यिकशिक्षणतज्ज्ञसामाजिक  सहकारी कार्यकर्तेस्वातंत्र्य सेनानीलेकखकवीज्येष्ठ खेळाडू तसेच बँकेचे सभासदठेवीदारखातेदार यांना दोन मिनीटे स्तब्धता पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी सभेपूढील विषये मांडलेत्यास सभागृहाने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले़, तसेच सपाटे यांनी यावेळी अहवालही सादर केला़. प्रारंभी बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकतेसंचालक सूर्यकांत कातळेअनिल शिंदेसुरेश धानूरेअरुण कामदारप्रा़ डॉ़ जयदेवी कोळगेख्वाजाबानू अन्सारीसुनिल पडीलेपंडित कावळेप्रविण घोटाळेनेताजी बादाडेॲड़ किरण जाधवव्यंकटेश पुरी यांनी उपस्थिती पाहूण्यांचे स्वागत केले़.

कार्यक्रमास महादेव मुळे, चंद्रचुड चव्हाण, मनोज पाटील, संगम कोटलवार, युवराज जाधव, चंद्रकांत धायगूडे, रवी बरमदे, योगेश दारफळकर, प्रविण चेवले, सलीम उस्ताद, विजय धुमाळ, मल्लीकार्जून वाघमारे आदी उपस्थित होते.

या अधिमंडळाच्या वार्षिक सभेस बँकेचे सभासदठेवीदारहितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते़. सभेचे सुत्रसंचालन राहूल इंगळे-पाटील यांनी केले तर तज्ज्ञ संचालक व्यंकटेश पुरी यांनी आभार मानले़.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने