शिक्षक दिना निमित्त आदर्श मैत्री फौंडेशन च्या वतीने शिक्षकाचा सन्मान

शिक्षक दिना निमित्त आदर्श मैत्री फौंडेशन च्या वतीने शिक्षकाचा सन्मान


  लातूर-  आदर्श मैत्री फौंडेशन च्या वतीने  शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श मैत्री परिवारातील शिक्षक मा उत्तमराव जाधव, प्राचार्य अविनाश सातपुते ,प्राचार्य निलेश राजेमाने, कलाशिक्षक अशोक तोगरे सर, तेजेश शेरखाने, प्रा सुदाम पवार, आतुल मुंजाळ या आदर्श शिक्षकाच्या मान्यवराचे शुभहस्ते सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
 या प्रसंगी उपस्थित ॲड. उदय गवारे, द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, ॲड मोहन सिरसाट, डॉ. हर्षल चिपडे,  डॉ. महाळंगिकर, CA धनंजय दारफळकर, डॉ. अनमोल गवारे, सतीश वाकडे, नरेश सूर्यवशी, प्रमोद भोयरेकर, राजेश मित्तल, फाॅऊंडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार, संभाजी माळी, सागर शिवने, श्रावण चव्हाण, प्रवीण सूर्यवंशी, मदन भगत आदी ची उपस्थिती होती
या प्रसंगी उत्तमराव जाधव, निलेश राजेमाने, तुकाराम पाटील व ॲड. उदय गवारे यांनि मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रस्तवीक आदर्श मैत्री फौंडेशन चे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी केल तर सूत्रसंचालणं अशोक तोगरे, व आभार सुदाम पवार यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने