शारदा सेमी इंग्लिश स्कूल सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

 शारदा सेमी इंग्लिश स्कूल सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी




लातूर-येथील शारदा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मण पुरी यांनी पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी एकनाथ जाधव, सूरज गड्डिमे, ओमप्रकाश लवटे, दर्शना देशमुख, मानसी पाटील, अश्विनी पवार, सुषमा मुंडे, उषा गुडदे, प्रांजली पाटील, माधुरी पाटील, शीतल नडगिरे, प्रियल गोखले, ऐश्वर्या बागल, रेणुका समुद्रे, गीतांजली गिरी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने