पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र युवकांनी लाभ घ्यावा
लातूर - भारताती
यामध्ये ज्यांच्याकडे तांत्रिक/व्यावसायिक उत्कृष्ट कौशल्य इत्यादीचे कुशलज्ञान आहे अशा आयटीआय/अभियांत्रिकी वैद्यकीय/नर्सिंग/कृषी/पशुविज्
लातूर जिल्हयातील पात्रताधारक उमेदवारांना विदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. सदर जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे. https://www.
NSDC या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी आणि नियोक्ते यांची नोंदणी 21 फेब्रुवारी 2023 ते 19मार्च 2023, स्क्रीनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाईन 20 मार्च 2023 ते 27 मार्च 2023, उमेदवार ऑनलाईन मॅपिंग 28 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023, भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या 11 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फेऱ्या 08 मे 2023 ते 15 मे 2023, समारोप समारंभ - उच्च अधिकाऱ्यांच्या सोयीनूसार 26 मे 2023.
सदर आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी शोधक उमेदवार (Job Seeker) व नियोक्ते (Employer) सहभागी होण्याचे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांक किंवा कार्यालयाच्या ई-मेल आयडी laturrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा