महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची नवीन लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
लातूर,दि.५ः महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव धोंडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,संचालक-सेके्रेटरी तथा बाजार समितीचे संचालक शिवाजी दौलतराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार,दि.५ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत युनियनची लातूर जिल्हा नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.यावेळी निवडलेली नूतन कार्यकारिणी अशी जिल्हाध्यक्ष ः बालाजी जाधव,जिल्हासचिव ःमाणिक पाडोळे,उपाध्यक्षःशरद कसबे, कार्याध्यक्षःसचिन मुंडे, सहसचिवः जीवन भालेराव,
महिला कार्यकारिणी-जिल्हाध्यक्षाःअरु
मार्गदर्शक ः तुकाराम शिंदे, त्र्यंबक गोडबोले, महादेव धनवे.
या नूतन पदाधिकार्यांच्या निवडीनंतर पोपटराव धोंडे पाटील व शिवाजी कांबळे यांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करुन संघटनेच्या कार्याचा विस्तार होण्यासाठी नूतन पदाधिकार्यांनी परिश्रम करावे असे आवाहन केले. माणिक पाडोळे यांनी आभार प्रदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा