व्याख्याते अविनाश भारती यांचा संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार

व्याख्याते अविनाश भारती यांचा संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार
लातूर/प्रतिनिधी - येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालय प्रसिद्ध ZEE टॉकीज फेम समाजप्रबोधनकार युवा व्याख्याते कवी किर्तनकार अविनाश भारती यांनी भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हातील शिवली मुळ गाव असलेले पण आता घाटनांदुर येथे स्थायिक असलेले एका सामान्य कुटुंबातील जन्म झालेले आई-वडील मोल मंजुरी करणारे अशी एक युवक आज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल एक वेगळ नाव कमावलं आहे.जे युवा व्याख्याते कवी आणि किर्तनकार असा ञिवेणी संगम असलेले म्हणजे अविनाश भारती आहेत.
त्यांच्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी सत्कार केला.यावेळी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, धानोरा सरपंच सुरेश मुसळे अदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने