लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महमदापूर येथे ध्वजारोहण

 लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महमदापूर येथे ध्वजारोहण 
लातूर/प्रतिनिधी : महमदापूर येथे महामानव लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून ध्वजारोहण करून छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले यावेळी लोकनायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माहदुभाऊ रसाळ,रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, बंटी गायकवाड सुनील भाऊ रेड्डी,अण्णाभाऊ साठे जयंती अध्यक्ष बालाजी पाठक, निलेश डोंगरे ,संदेश गवळे ,ग्रामपंचायत सदस्य नरसिंग भोईने ,अजय गायकवाड, मारुती ढोरमारे ,गावातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने