ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी एकोर्गे, उपाध्यक्षपदी बोयने

ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी एकोर्गे, उपाध्यक्षपदी बोयने

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी-ग्रामसेवक महाराष्ट्र राज्य युनियन ऊठ १३६ संलग्नित तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शिवराज एकोर्गे, उपाध्यक्षपदी दिनकर बोयने तर सचिवपदी संदिप शिरूरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारणी पदाधिकारयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तुरुकवाडी ग्रा.पं. सभागृहात शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष

नितीन भोईबार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा संघटक रमाकांत तोगरगे व जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कुटवाडे यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

नूतन कार्यकारणीत कार्याध्यक्ष राजे उपस्थित होते. चंद्रकांत गणपती हुडगे, महिला उपाध्यक्ष वर्षा भानुदास जाधव, सचिव संदिप बाबुराव शिरूरे, कोषाध्यक्ष अनिल रंगराव जाधव, सहसचिव बालाजी वसंतराव मलवाड, कायदे संघटनेचे विषयक सल्लागार रामदास काशिनाथ डमाळे, प्रसीद्धी प्रमुख सुभाष प्रकाश सिरसाट, संघटक गुणवंत पंडीतराव यांनी खसवे, महिला संघटक आशालता सांगितले.

बालाजी तोटे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. या प्रसंगी पी. पी. कदम, पी. आर. वाघमारे, एस. एस. स्वामीवस्त्रे, पी. आर. सय्यद, बी. जी. पठाण, आर. के. कुटवाडे, एस.डी.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ऊठए १३६ अंतर्गत यापुढे तालुका संघटनेच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे ग्रामसेवक नुतन तालुकाध्यक्ष शिवराज माधवराव एकोर्गे तर उपाध्यक्षपदी दिनकर गोविंदराव बोयणै यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने