राज्यस्तरीय संमेलनास खा.इमरान प्रतापगढ़ी यांची उपस्थिती

 राज्यस्तरीय संमेलनास खा.इमरान प्रतापगढ़ी यांची उपस्थिती

 लातूर -दि. ११ , १२ मार्च २०२३ रोजी जिजामाता महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थाम.धानोरा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय बहुभाषिकपरिवर्तन साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे  आयोजनकरण्यात आले असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीतज्ञ अण्णारावपाटील साहेब ( मुंबई वकील बारअसोशिएशन सदस्य महाराष्ट्र विकास आघाडी अध्यक्ष) तर स्वागताध्यक्ष मा.असीफोद्दीन खतीबयांची उपस्थिती राहणार आहे या संमेलनाचे निमंत्रण खा. इमरानप्रतापगढ़ी  यांना दिल्ली येथे निवासस्थानी निमंत्रण देण्यात आले .
यावेळी  खा. इमरान प्रतापगडी यांनी निमंत्रण स्विकारले अजुन संमेलनास उपस्थित राहणार असल्याची ग्वाही दिली तसेचराजकीय पक्ष नेते , लेखक , मान्यवरकादंबरीकार , उपस्थित राहणार आहेत अशीमाहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोजक विद्याधरजीपांडे , यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने